एक्स्प्लोर
MNS Ganesh Chukkal : मनसेच्या विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा
मनसेचे विक्रोळी विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. अभिनेता अक्षय कुमार यांच्या बहिणीच्या कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय..पवईतल्या हिरानंदानी गार्डन्समधील एका इमारतीतील फ्लॅटच्या करारावरून कंपनीने गणेश चुक्कल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.. मात्र गणेश चुक्कल यांनी कंपनीचे सर्व आरोप फेटाळलेत..
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















