एक्स्प्लोर
Datta Dalvi Case Update : माजी महापौर दत्ता दळवींना मुलुंड कोर्टात केलं हजर
दत्ता दळवी यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मी भूमिकेवर ठाम आहे धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे साहेबांनी ज्या शब्दाचा वापर केला होता त्या शब्दाचा वापर मी केला. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सूडाचं राजकारण आहे, असं दत्ता दळवी म्हणाले.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















