एक्स्प्लोर
Advertisement
NCP Protest for MIDC : कर्जत - जामखेड MIDCप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक, मिरज चौकात रास्ता रोको
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी आमदार रोहित पवारांनी विधानसभेच्या आवारात आंदोलन केलं होतं... दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण मागं घेतलं. मात्र उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही बैठक न झाल्याने रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीये.. दरम्यान आज राष्ट्रवादी कांग्रेस ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करणार आहे..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूर
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Guhagar Vidhansabha Election : श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदमांना गुहागरमधून उमेदवारी ?
Padmakar Valvi Nandurbar : अक्कलकुवा - शहाद्यातून पद्माकर वळवी निवडणूक लढवण्याचे संकेत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion