एक्स्प्लोर
Beed Firing : बीडमध्ये रजिस्ट्री कार्यालयात जमिनीच्या वादातून गोळीबार, शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल
Beed : जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरा बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह सतीश पवार आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा नगरसेवक योगेश क्षीरसागर यांच्यावर 307 कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















