एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Ministry : अर्थ, गृहखातं, गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा देवेंद्र फडणवीसांकडे
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर रखडलेला खातेवाटप अखेर आज करण्यात आलाय.. शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन ६ दिवसानंतर आज त्यांना खात्यांचा पदभार सोपवण्य़ात आलाय.. राज्यातील पूरस्थिती, विकासकामे या विषयांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं होतं.. अखेर स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवस आधी खातेवाटप झालाय..
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा























