एक्स्प्लोर
Farmers' Protest: 'तोडगा नाही, तर रेलरोको', Bachchu Kadu यांचा सरकारला थेट इशारा; आजची बैठक निर्णायक
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वातील शेतकरी आंदोलनावर (Farmers' Protest) तोडगा काढण्यासाठी होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 'आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर उद्यापासनं राज्यभर आंदोलन केलं जाईल,' असा इशारा बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत (Chief Minister) संध्याकाळी सात वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) ही बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी (Loan Waiver), पिकांचा हमी भाव (MSP) आणि खरेदी केंद्र (Procurement Centres) या प्रमुख मागण्यांवर चर्चा अपेक्षित आहे. यासोबतच बच्चू कडू यांच्या दिव्यांगांच्या (Divyang) आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याही पटलावर ठेवल्या जाणार आहेत. या बैठकीच्या निर्णयावरच आंदोलनाची पुढील दिशा अवलंबून असेल.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















