एक्स्प्लोर
Advertisement
Rohit Pawar Baramati Agro : बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला कारखाना जप्त, रोहित पवारांना मोठा धक्का
Rohit Pawar Baramati Agro : बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला कारखाना जप्त, रोहित पवारांना मोठा धक्का
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं जबर दणका दिला आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं कन्नड सहकारी साखर कारखाना शिखर बँकेकडून खरेदी केला होता. हा कारखाना, त्यातील मशीनरी ईडीनं जप्त केली आहे. या कारखान्याची किंमत ५० कोटी २० लाख इतकी आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी PMLA कायद्याअंतर्गत ईडीनं ही कारवाई केली आहे. याच प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं रोहित पवारांची चौकशी देखील केली होती. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड या ठिकाणी हा कारखाना स्थित आहे.
महाराष्ट्र
Laxman Hake On Manoj Jarange : मविआला मतं दिलीत तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल
Ramesh Chennithala : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार का? रमेश चेन्नीथला म्हणाले...
Rajendra Shingne : आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Nana Patole Full PC : भाजपचे खायाचे आणि दाखवायचे दात वेगळे, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Sanjay Shirsat PC | शिवसेनेची उमेदवार यादी कधी येणार? संजय शिरसाटांची दिली पत्रकार परिषदेत माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement