एक्स्प्लोर
Advertisement
Elon Musk Twitter : ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे, 3 बड्या अधिकाऱ्यांना पदावरुन हटवलं ABP Majha
ट्विटरची मालकी आता टेस्लाच्या एलन मस्क यांच्याकडे गेली आहे. 44 बिलियन डॉलर्सच्या व्यवहारावर मस्क यांनी अखेर शिक्कामोर्तब केलाय. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी ट्विटरच्या तीन टॉप अधिकाऱ्यांना कंपनीतून हटवलं. मस्क यांनी ट्विटरचे चीफ एक्झिक्युटिव्ह पराग अग्रवाल, चीफ फायनान्स ऑफिसर नेद सेगल आणि लीगल आणि पॉलिसी विभागाच्या प्रमुख विजया गड्डे यांना तातडीनं हटवण्याचा निर्णय घेतला. ट्विटरवरील फेक अकाऊंटबाबत मस्क आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केली असा ठपका ठेवत तीन अधिकाऱ्यांना हटवण्यात आलंय.
महाराष्ट्र
Nilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रिया
Rahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील
ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?
ABP Majha Headlines : 11 AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion