एक्स्प्लोर
Ajit Pawar : वरिष्ठांनी आपल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे,कनेरीमठातील कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य
वरिष्ठांनी आपल्या माणसांवर विश्वास ठेवायला हवा, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरीमठात पार पडलेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. सुप्रसिद्ध अभिनेते गिरिश कुलकर्णी यांनी अजित पवारांची प्रकट मुलाखत घेतली. राजकारणात वयोमर्यादा असावी का, असा सवाल कुलकर्णी यांनी करताच अजित पवार खळखळून हसले
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















