(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde Speech Nanded | सावत्र भावांनी खोडा घातला, लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी- शिंदे
Eknath Shinde Speech Nanded | सावत्र भावांनी खोडा घातला, लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी- शिंदे
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यशस्वी 2 कोटी पेक्षा अधिक बहिणी मिळाल्या मुख्यमंत्री लाडकी योजना कायमस्वरूपी आहे सावत्र भावांनी खोडा घातला, महाविकास आघाडी सरकारने हप्ता घेतला अॉक्टोबर, नोव्हेंबरचे अॅडव्हान्स दिले महिलांना फूकटचे नाही, मदत करतोत योजना टेंपररी नाही, कायम आहे विरोधकांना वाटलं आचार संहिता लागू होईल , योजनेचे पैसे बंद होतील .. पण आम्ही ऑक्टोबर मध्येच पैसे दिले - सावत्र भाऊ आचार संहितेचा बाऊ करतील म्हणून आम्ही ऍडव्हान्स पैसे दिले - काही लोक म्हणत आहेत फुकट पैसे देता .. अरे आम्ही बहिनीच्या हक्काचे पैसे दिले. . - उद्धव ठाकरे म्हणाले योजना बंद करू, अरे माझ्या लाडक्या बहिनी तुमच सरकार येऊ देणार नाही - 33 हजार कोटीची व्यवस्था केली .. - तुम्ही बळ दिलं तर दीड हजाराचे दोन होतील . अडीच हजार होतील .. तीन हजार होतील .. - विरोधकांच्या छातीत धडकी भरली.. म्हणुन म्हणतात दोन महिन्यात बंद होईल .. माझा शब्द आहे ही योजना कायम असेल .. मला लखपती बहीनी बघायच आहे... - हे बोलनारे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले . त्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही . - अरे कोणी मायका लाल आला तरी योजना बंद करू देणार नाही . - लाकडी बहीण आणली आता म्हणत आहेत सुरक्षित बहीण योजना काढा . महिला , मुलींवर वाईट नजर टाकणाऱ्याना फाशी देऊ - सर्व योजना सुरू राहणार एकही योजना बंद होऊ देणार नाही .. - मआवीच काम आणी महायुतीच्या कामाची तुलना करा . - अरे तुम्ही घरी बसून काम केलं . - शासन. आपल्या दारी योजना आणली . - 17 हजार कोटी खात्यात जमा झाले... - मी पळून जाणारा नाही पळवणारा आहे .. - या कामाची पोचपावती तुम्ही देणार की नाही ... - मला वचन द्या महायुतीचे सरकार आल पाहिजे