एक्स्प्लोर
Advertisement
एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ ऑगस्ट क्रांती मैदानावर, गांधीजींच्या स्मृती स्तंभाला केलं अभिवादन
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर उपस्थित राहून गांधीजींच्या स्मृती स्तंभाला अभिवादन केलंय. ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधीजींनी याच ऑगस्ट क्रांती मैदानावरून इंग्रजांना 'चले जाव'चा इशारा दिला होता. त्यानंतर इंग्रजांविरोधात देशभरामध्ये एक मोहीम सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच दिवसाची आठवण म्हणून ऑगस्ट क्रांती मैदानावर प्रत्येक वर्षी सरकारच्यावतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं.
महाराष्ट्र
Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 08 November 2024
Ajay Chaudhari on BJP : भाजपने राज ठाकरेंना जवळ केलं, आता शिंदेच्या पाठित खंजीर खुपसणार
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 08 November 2024
PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement