Eknath Shinde On ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावलीय, सकारात्मक चर्चा होईल
Eknath Shinde On ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावलीय, सकारात्मक चर्चा होईल
27 वी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे देशभरातील सर्व लोक आलेले आहेत इ गव्हर्नर्स खूप महत्त्वाचा आहे लोकांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या जलद असायला हव्यात यांचमुळे देशभरातील सर्व अधिकारी आलेत याचा फायदा आपल्याला होईल प्रत्येक राज्यात काय योजना केल्यात हे समजू शकेल आता सर्व डिजिटल होत आहे जग बदलत आहे पुढे जात आहे मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी याचा मोठा सहभाग असेल देशातले सर्वात मोठे डेटा सेंटर आपल्याकडे आहे आधी मंत्रालयात आग लागली सर्व फाईल्स जळल्या पण आता सर्व ऑन लाईन आहे





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
