एक्स्प्लोर
Advertisement
Wardha : Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan आजपासून सुरू, एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वर्ध्यातून सुरुवात होतीय. या संमेलनासाठी तगडा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 10 वाजता संमेलनास्थळी ध्वजारोहण होणार आहे. तसंच सकाळी साडे १० वाजता उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटनाला संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement