![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Eknath Shinde : Shahaji Bapu Patilयांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी एकनाथ शिंदे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात
लोकसभा निकालांची देशभर उत्सुकता शिगेला, निकालांना उरले अवघे २४ तास, मतमोजणीसाठी देशभर यंत्रणा सज्ज
मतमोजणीसाठी स्ट्राँग रूममधून काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम बदलल्या जाण्याची काँग्रेसला शंका, स्ट्राँग रूमवर नजर ठेवण्याची काँग्रेस नेतृत्वाची कार्यकर्त्यांना सूचना
पोस्टल मतदानाचे निकाल हे पहिल्या फेरीच्या निकालाआधीच जाहीर झाले पाहिजेत, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी, मतमोजणी पद्धतीत बदल करण्यास सक्त विरोध
((आता पोस्टल मतदानावरून जुंपणार?))
रेल्वेच्या मेगा ब्लाॅकमध्ये बेस्ट बसची जम्बो कमाई, ३१ मे आणि १ जून या दोन दिवसांत ५ कोटींहून अधिकचा गल्ला
मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज ठाकरे गटाचे अनिल परब आज फॉर्म भरणार, आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित, दुपारी १२ वा. नवी मुंबईत कोकण भवन इथे फॉर्म भरणार
एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोदींना भेटण्याची इच्छा, भेटीसाठी अनेकांना मेसेज, दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत अजित पवार गटानं तीन जागा जिंकल्या, अरुणाचलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत
अजित पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी याचिका दाखल करण्य़ाची शक्यता, अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी प्रयत्न
अमूल दूधाच्या किंमतीत प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ, नवे दर आजपासून लागू, दुधाच्या वाढलेल्या किंमतीमुळे नागरिकांना फटका.
लोकसभेचं मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ, आज मध्यरात्रीपासून टोल दरात ३ ते ५ टक्के वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 04 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/8d0a4ce0ec71ad7c66acb776978970d61735996115757977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/25/97e391fbd5654de390c1a20638ccdb4317350899423801000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 04 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/7202dbd51f25b376dc2f1c3f060793bd1735991948581977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/3c6279b7a284803cd6fb12d36e8818241735988748717977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/db3c4d5026baf811cfc90ea9b8d243731735978594291718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)