Eknath Shinde Anadashram Guru Purnima 2024 : गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंकडून आनंद दिघेंना अभिवादन
इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोस्कर आनंद आश्रमात दाखल... आपल्या परिसरातील अतिक्रमण कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात दाखल ... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे... शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधिगत पूजा सुरु... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार, आमदार, जेष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी, युवा-सेना सोबत शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात आनंद आश्रमात केली गर्दी... आश्रमामध्ये अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर ही करणार अभिवादन...






















