एक्स्प्लोर

Eknath Khadse Meet : भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा चव्हाट्यावर; एकनाथ खडसे, माधुरी मिसाळ यांच्यातली चर्चा चित्रीत

भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा उघड, एकनाथ खडसे , माधुरी मिसाळ यांच्यातली चर्चा

मागून येणारांना आधी संधी मिळते हे वाईट- खडसे 

एकनाथ खडसे , माधुरी मिसाळ यांच्यातली चर्चा

सोबत अतुल भातखळकरांचा व्हिडीओ व्हायरल

ही बातमी पण वाचा

Sushma Andhare: "विषय संपला", ठाकरे-फडणवीस भेटीवर सुषमा अंधारेंची मोठी प्रतिक्रिया!

पुणे : विधिमंडळात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Devendra Fadnavis & Uddhav Thackeray in One Lift)  यांनी एकाच लिफ्टमध्ये प्रवास केला. लिफ्टमध्ये प्रवास केला नागही तर  दोन्ही नेत्यांनी संवाद साधला. त्या तीन मिनिटाच्या प्रवासाने महाराष्ट्राच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर  शिवसेना उद्धव ठाकरेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare)  प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही  फडणवीस यांच्या नावावर आता फुली मारली आहे  त्यामुळे विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.  त्या पुण्यात बोलत होत्या.  

सुषमा अंधारे म्हणाल्या,  उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही फडणवीस यांच्या नावावर आता फुली मारली आहे,   म्हणजे विषय संपला आहे. एकत्र येणार वगैरे काहीही असं नाही. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आले असा होत  नाही.

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget