एक्स्प्लोर
Uddhav Thackeray PC : भाजपवर व्होटचोरीचा आरोप, उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार
राज्यात मतदार याद्यांमधील (Voter List) कथित गोंधळावरून राजकीय वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. 'महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या वोट चोरीच्या आरोपांवरती मोठा गौप्यस्फोट करणार', असे म्हणत मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आघाडीला आव्हान दिले आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मतदार याद्यांमधील दुरुस्तीनंतरच निवडणुका घेण्याची मागणी केली आहे, ज्यावर भाजप (BJP) पत्रकार परिषदेतून उत्तर देणार आहे. त्याचबरोबर, एका मोठ्या घडामोडीत, ED ने अनिल अंबानी (Anil Ambani) समूहाची ₹३०८४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई PMLA कायद्यांतर्गत करण्यात आली असून यामध्ये मुंबई, दिल्ली, पुणे आणि चेन्नईसह अनेक शहरांतील चाळीसहून अधिक मालमत्तांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















