एक्स्प्लोर
Elections Update OBC : राज्य सरकारला आणखी एक झटका, ओबीसी शिवाय निवडणूका जाहीर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने ओबीसी शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर केल्या आहेत. ज्या जागांना स्थगिती देण्यात आलीहोती त्या जागेवरती खुल्या प्रवर्गातुन निवडणुका 18 जानेवारीला होणार आहे तर दोन्हीनिवडणुकांची 19 जानेवारीला एकत्रित मतमोजणी होणार आहे . त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्यानिर्णयानंतर निवडणूक आयोगाने ही सर्वच राजकीय पक्षांना धक्का चांगलाच धक्का दिला आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















