एक्स्प्लोर
Advertisement
Dilip Walse Patil : सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा, प्रकरणाचा तपास सीआयडी करणार
मुंबई: पोलीस दलावर आपला अभिमान असल्याचं एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर अविश्वास दाखवत प्रत्येक केस ही सीबीआयकेडे द्यायची मागणी करायची हे बरोबर नसल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी राजीनामा दिला असून या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "प्रत्येक केस ही सीबीआयकडे द्या अशी मागणी करणे हे बरोबर नाही. महाराष्ट्रातील पोलीस दलावर तुमचा विश्वास नाही का? मी कुणाची पाठराखण करणार नाही, परंतु हे संपूर्ण प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. यामागे कोण आहे, कोण दोषी आहे त्याच्यावर काय कारवाई करायची हे पहावं लागेल."
महाराष्ट्र
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Kagal rada : विटा फेकल्या, कागलमध्ये राडा, मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Maharashtra Vidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Prakash Solanke On Shivsena : माजलगाव माहयुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंना शिवसेनेकडून आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement