Dharavi Masjid issue : धारावीत तणाव, कारवाईला गेलेल्या बीएमसी पथकाला जमावाने रोखलं
Dharavi Masjid issue : धारावीत तणाव, कारवाईला गेलेल्या बीएमसी पथकाला जमावाने रोखलंधारावीतील ९० फूट रस्त्यावरील मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली चार ते पाच दिवसांची मुदत बृहन्मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या निष्कासन नोटीसनंतर विश्वस्तांनी केलेली लेखी विनंती प्रशासनाकडून मान्य धारावी येथील ९० फूट रस्त्यावरील अतिक्रमित मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली होती. तसेच या नोटीसीनुसार कारवाई हाती घेतली होती. तथापि, सदर ठिकाणचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली आहे.
![Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7dc773bdc1900261e5bac36c0d26e3821738857063254718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Job Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/ca334a297a5383fc125009cff4e8ee351738849866318718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/e2c617300ce139e4027a1ae26b25aca11738849213202718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Karuna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/a77c854a3d03b678119e593ed8701d6b1738845663601718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Gunaratna Sadavarte : अंजली दमानियांचा मुंडेंच्याशी काय संबंध? गुणरत्न सदावर्ते नेमकं का संतापले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/613051910ce0bca5f5cb264bae3b09ab1738845281547718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)