एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhangar Morcha : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणीसाठी धाराशिवमध्ये मोर्चा
धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाचा मोर्चा आज शहरात निघाला आहे. धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करावेत या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता लेडीज क्लब इथून मोर्चा सुरू होवून संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लहुजी वस्ताद साळवे चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे जात आहे. धनगर समाजातील अहिल्या देवींच्या वारसा असलेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल धनगर समाज जिल्हा धाराशिव यांच्यावतीने करण्यात आले होते
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 02 December 2024
Girish Mahajan Meet Eknath Shinde : भाजपचे संकटमोचक एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाण
Eknath Shinde News : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत? मागील वक्तव्य आणि आताची भूमिकेने चर्चांना उधाण
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 02 December 2024
Job Majha : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांसाठी भरती : 02 Dec 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement