Dhananjay Deshmukh Beed : बचावासाठी आरोपींकडून अनेक वरिष्ठांना फोन,धनंजय देशमुखांचा रोख कुणाकडे?
Dhananjay Deshmukh Beed : बचावासाठी आरोपींकडून अनेक वरिष्ठांना फोन,धनंजय देशमुखांचा रोख कुणाकडे?
कृष्णा आंधळेला वेळीच पोलिसांनी अटक केली असती तर आमच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली नसती. कृष्णा आंधळे फरार असताना पोलिसांसोबत फिरत होता - धनंजय देशमुखांचे आरोप विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला पाहिजे त्यात अनेक व्हिडिओ आहेत या प्रकऱणातून कसं वाचायचं यासाठी सर्व आरोपींकडून अनेक वरिष्टांना फोन केले गेले आहेत धनंजय देशमुखांचा "वरिष्ठ" असं म्हणू कुणाकडे रोख आहे? मी वरिष्ठ कुणाचं नाव घेणार नाही पण फोन मिळाल्यानंतर हे स्पष्ट होईल.. त्यावर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे यावर आम्ही समाधानी नाहीत..




















