एक्स्प्लोर

Dhairyasheel Mane : बिहारपेक्षा जास्त रक्कम महाराष्ट्राला, पूरग्रस्तांच्या निधीबाबत वक्तव्य

Dhairyasheel Mane : बिहारपेक्षा जास्त रक्कम महाराष्ट्राला, पूरग्रस्तांच्या निधीबाबत वक्तव्य

तीन दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला  महाराष्ट्राला काय मिळालं याची माहिती देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी ही माहिती दिली आहे  विविध योजनांसाठी महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला  वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटी केंद्राने दिलं  गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राला 10 लाख 5 हजार कोटींचा निधी उपलब्ध झालाय  ऑन महापूर निधी -  महापुराच संकट राज्यावर आल आहे  3200 कोटी रुपयांचा निधी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून पूरग्रस्त भागासाठी मंजूर झाला आहे  बिहारपेक्षा जास्त रक्कम राज्याला मिळाली आहे  ऑन महापूर -  कालच आमची पालकमंत्री यांच्यासोबत बैठक झाली  अलमट्टी धरणाच्या विसर्गवर दोन्ही राज्याची समिती करत आहे  येणाऱ्या काळात पूर उद्भवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत  मी आज मतदार संघात जाऊन जी मदत लागेल ती करणार आहे  पुरासाठी मी लोकसभेत आवाज उठवला आहे  मी काल अर्थमंत्री यांची भेट घेऊन पुराबाबत माहिती दिली  महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मिळून पंतप्रधान यांची भेट घेऊन पुरसाठी वाढीव निधी देण्याची मागणी करण्याची गरज आहे  मुख्यमंत्री निती आयोगाच्या बैठकीसाठी येत आहेत, निवडणुकीच्या आधी काही वाढीव निधी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न होईल  मानव चुकांमुळे कुठे पूर येऊ नये यासाठी जे लागेल ते प्रयत्न आम्ही करू  राज्यातील जनतेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे  आमचा पक्ष म्हणून आमचा आग्रह आहे की येत्या काळात देखील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहावेत... पण निर्णय मात्र सर्वस्वी महायुतीचे नेते घेतील  ऑन गुलाबी जॅकेट - (माने यांनी गुलाबी जॅकेट घातल होत)  यावर चर्चा होऊ शकते हे मला माहीत नाही  मी जॅकेट फारशी बदलत नाही पण मी विजयी झालो त्या दिवशी हेच जॅकेट घातल होत  आमच्या जोतिबाच्या गुलालाचा रंग गुलाबी आहे, महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी त्याचा फायदा होईल म्हणून गुलाबी जॅकेट घातल  ऑन लाडकी बहीण योजना अर्थ मंत्रालय आक्षेप -  ही एक तांत्रिक गोष्ट असते  घेतलेल्या निर्णयाशी सरकार कटिबद्ध आहे  बहिणींच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालीय  आमच्या शाशन काळात आलेली योजना जेंव्हा आमचं सरकार येईल तेंव्हा देखील आम्ही ही योजना चालू ठेवणार आहोत  जे विरोध करत आहेत तेच लोक महिलांचे जास्त अर्ज भरून घेत आहेत  1 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत, एखाद्या योजनेसाठी अर्ज भरण्याचा हा उच्चांकी आकडा आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget