Devendra Fadnavis Full Speech Barshi : राहुल गांधीच्या मागे डबे नाहीत सगळेच स्वतःला इंजिन समजतात
Devendra Fadnavis Full Speech Barshi : राहुल गांधीच्या मागे डबे नाहीत सगळेच स्वतःला इंजिन समजतात
बार्शीच्या विकासाचे श्रेय राऊत यांनी मला दिले, पण खरं भगीरथ हॆ राजेंद्र राऊत हेच आहेत राजाभाऊ यांच्यावर माझे विशेष प्रेम आहे जो व्यक्ति चोवीस तास जनतेसाठी संघर्ष करतो तोचं प्रिय असतो राजेंद्र फार हुशार त्यांनी आज पुन्हा एक यादी दिली मी तुमचा बेरर चेक असे सांगितलं होतं, आता आज दिलेली लिस्ट आजच मंजूर करतो जे जे काम सांगितलं ते सर्व मंजूर करण्यात येथील राजाभाऊवर जेवढ प्रेम केलं बार्शीने केलं तेवढच अर्चना ताईवर ही करतील आता तर तानाजी सावंत यांची देखील ताकद मिळाली आहे ते बार्शीत शिकलेत, ज्यांचे मागे बार्शी त्यांचीच सरशी ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे या देशात केवळ दोनच पर्याय आता आहेत, एक विश्वप्रसिद्ध, विश्वगौरव मोदीजी दुसरीकडे राहूल गांधी.. त्यांच्यामागे स्ववीस पक्षाची खिचडी आपली महायुतीच्या गाडीला मोदींचे पॉवरफुल इंजिन राहूल गांधीच्या मागे डबे नाहीत सगळेच स्वतःला इंजिन न्हणतायत इंजिनमध्ये बसायला केवळ ड्रायव्हरला बसायला जागा असते राहूल गांधींच्या इंजिनमध्ये प्रियांका आणि सोनिया गांधी शरद पवार यांच्याकडे सुप्रिया एवढीच जागा असणार सर्वसामान्य लोकांसाठी जागा ही मोदींच्या रेल्वेत आहे पन्नास कोटी लोकांना गॅस, साठ कोटी लोकांना पाणी, आयुष्मान योजना, मुद्रा लोन दिले पूर्वी लोन हवं असेल तर तारण मागायचे, गॅरेंटी मागितली जातं होती मोदींनी सांगितलं यांची गॅरेंटी मी घेतो बचत गटाना आठ कोटी रुपयांचे कर्ज दिले वृद्ध लोकं आता कोणावर बोजा असणार नाहीत, त्यांचं उपचार मोफत होतील पन्नास कोटी लोकांना गॅस, साठ कोटी लोकांना पाणी, आयुष्मान योजना, मुद्रा लोन दिले पूर्वी लोन हवं असेल तर तारण मागायचे, गॅरेंटी मागितली जातं होती मोदींनी सांगितलं यांची गॅरेंटी मी घेतो .....