एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : राहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांचा अपमान केलाय, तरीही उद्धव ठाकरे गप्प आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मागच्या वेळी सरकारमध्ये असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अचडण होती, मात्र आता ते मूग गिळून गप्प का बसलेत, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा




















