एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहिती

Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहिती  गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील घडलेल्या पेपरफुटी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी पावसाळी अधिवेशनात सभागृहात चर्चेसाठी आला. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीच्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही विरोधकांना त्वेषाने प्रत्युत्तर दिले. पेपरफुटीबाबत (Paper Leak) घडलं काय आणि काय नरेटिव्ह पसरवले जात आहे, यामध्ये मोठा फरक आहे. मला आता राजकारण करायचं नाही, नाहीतर मागच्या  सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशाप्रकारे फुटलं याची जंत्री मी आणली आहे. पण मी त्याबाबत बोलणार नाही. पण विरोधी पक्षाकडून अशाप्रकारची बेताल वक्तव्यं केली जातात तेव्हा तरुणांमध्ये गैरसमज पसरतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारच्या काळात राज्यात विक्रमी नोकरभरती झाल्याचा दावाही केला. आपण 75 हजार नोकरभरतीचे लक्ष्य ठेवले होते. आमचे सरकार आल्यानंतर 57, 422 नियुक्तीचे आदेश देण्यात आले. तसेच ज्यांची परीक्षा पूर्ण झाली, कागदपत्रे पूर्ण झाली अशांची संख्या 19853 इतकी आहे. ही एकूण संख्या 77, 305 इतकी आहे. ही सगळी पदं कुठल्याही घोटाळ्याविना भरली गेली. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणखी 31,201 पदं भरण्याची प्रक्रियाही सुरु आहे,  असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Pregnancy Food Sangli : सांगलीतील पलूसमध्ये गरोदर माता पोषण आहारात मृत साप
Pregnancy Food Sangli : सांगलीतील पलूसमध्ये गरोदर माता पोषण आहारात मृत साप

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून
ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून
Solapur Crime: 15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे, शिंदे गटाच्या सोलापूरच्या जिल्हाप्रमुखाची ठेकेदाराला धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल
15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे, शिंदे गटाच्या सोलापूरच्या जिल्हाप्रमुखाची ठेकेदाराला धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल
मोठी बातमी!  शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच गाठला 80 हजारांचा टप्पा 
मोठी बातमी!  शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच गाठला 80 हजारांचा टप्पा 
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pregnancy Food Sangli : सांगलीतील पलूसमध्ये गरोदर माता पोषण आहारात मृत सापABP Majha Headlines :  9:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 03 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून
ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून
Solapur Crime: 15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे, शिंदे गटाच्या सोलापूरच्या जिल्हाप्रमुखाची ठेकेदाराला धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल
15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे, शिंदे गटाच्या सोलापूरच्या जिल्हाप्रमुखाची ठेकेदाराला धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल
मोठी बातमी!  शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच गाठला 80 हजारांचा टप्पा 
मोठी बातमी!  शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच गाठला 80 हजारांचा टप्पा 
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Embed widget