Devendra Fadnavis Documentry : विधान परिषदेत चमत्कार, कहाणी सत्तासंघर्षाची, गोष्ट देवेंद्रपर्वाची!
Devendra Fadnavis Documentry : विधान परिषदेत चमत्कार, कहाणी सत्तासंघर्षाची, गोष्ट देवेंद्रपर्वाची!
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वर शाक्स शपथ घेतो की, 2014 देशात लाट नरेंद्र मोदींची होती, मात्र त्या लाटेत महाराष्ट्राला तुम्ही लहानपणापासूनचा जो प्रवास आहे राजकीय प्रवास हा तुम्ही बघा तर संघाच्या कुशीमध्ये तयार झालेला एक कट्टर स्वयंसेवक म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. कॉलेजच्या राजकारणांपासून लॉ कॉलेजमध्ये असताना तेव्हापासूनच्या राजकारणापासून ते हळूहळू धडे शिकत गेलेले आहेत त्याच्यामुळे ते तयार झालेले आहेत ते असे एकदम आलेल्या राजकारणामध्ये असं नाही आहे विद्यार्थी परिषद काम करायचे त्याच्यानंतर मग भाजपचे नगरसेव. झाले, मग आमदार झाले, स्टेप बाय स्टेप ते तयार होत गेले, त्याच्यामुळे तो एक कणखर राजनेता म्हणून एक तिथे आज तयार आहे. कदाचित म्हणूनच नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास दाखवला आणि त्यांनी तो पुढच्या काळात सार्थही ठरवला. जिथे सिंचन व्यवस्था नाही, तिथे जलयुक्त शिवार सारख्या योजना, जिथे नद्यांच पाणी फिरवणं शक्य आहे तिथे दमणगंगा, बाणगंगा, नारपार अशा योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड. ही संकल्पना आणि जिथे साधारणतः उत्पन्न जास्त आहे अशा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठाले मार्ग मग ते कोस्टल रोड असतील, अटल सेतू असेल किंवा कोस्टल रोडच एक्सटेन्शन असेल, मेट्रो निर्माण करणं असेल, मुंबई नागपूरला समृद्धी महामार्गाद्वारे जोडून कच्चा मालाच्या निर्यातीची व्यवस्था करणं असेल, असं भविष्यगामी स्वप्न महाराष्ट्रासाठी पाहणारा नेता.