एक्स्प्लोर
Mahabaleshwar : महाबळेश्वरमधील ब्रिटिशकालीन पॉइंट्सची नावं बदलण्याची मागणी
Mahabaleshwar : औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांचं नामांतर करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता महाबळेश्वरमधील ब्रिटिशकालीन पॉइंट्सची नावं बदलण्याची मागणी पुढे आलीय. भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीनं महाबळेश्वरच्या तहसीलदारांना पत्र देऊन ही मागणी केलीय. महाबळेश्वरमधील वेगवेगळ्या पॉइंट्सना इंग्रज अधिकाऱ्यांची नावं दिली आहेत. ही नावं बदलावीत आणि तिथं क्रांतीकारकांची नावं द्यावीत, अशी मागणी या पत्रातून करण्यात आलीय.
महाराष्ट्र
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भारत
भारत




















