एक्स्प्लोर
Delhi Blast: 'सखोल चौकशी करणार', लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोटात ११ ठार; गृहमंत्री अमित शहा
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या कार स्फोटाने (Car Blast) राजधानी हादरली आहे, या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. 'संध्याकाळी सातच्या सुमारास दिल्लीत लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्गावर (Subhash Marg) Hyundai i20 गाडीत स्फोट झाला, सर्व शक्यता लक्षात घेऊन याची सखोल चौकशी केली जाईल,' असे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. या स्फोटात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी हा स्फोट झाला. घटनेनंतर तातडीने अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) कमांडो आणि राष्ट्रीय तपास संस्थेची (NIA) टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसराची पाहणी करत आहे. विशेष म्हणजे, आजच फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला होता, त्यामुळे या स्फोटामागे घातपाताचा संशय बळावला आहे.
महाराष्ट्र
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























