एक्स्प्लोर
Advertisement
Rajya Sabha Election | महाविकासआघाडी चौथा उमेदवार एकत्रितपणे ठरवणार
राज्यसभेसाठी चौथा उमेदवार महाविकासआघाडी एकत्रितपणे ठरवेल असा सूचक इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला दिलाय. दिल्लीत दहा जनपथ इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिलाय. फौजिया खान यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी दोन जागा लढणार अशा चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एक जागा मिळालीय,. तर चौथी जागा मिळवून ठरवू अशी भूमिका काँग्रेसने घेतलीय. महाराष्ट्रातल्या सातपैकी एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आलीय. काँग्रेसकडून मुकुल वासनिक, सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव आणि रजनी पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
महाराष्ट्र
Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया
Vinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वाद
Hitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'
Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे
Vinod Tawade:निवडणूक आयोग तुमचा घरगडी म्हणून काम करतंय,Sushma Andhare यांचा आरोप Prasad Lad खडाजंगी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement