एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Dehu : देहू नगरीत वैष्णवांचा मेळा, मुख्य मंदिरात काला किर्तन सोहळ्याला सुरुवात ABP Majha
आज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज पार पडतोय. आज इनामदार वाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुख्य मंदिरात दाखल झाल्यात.त्यानंतर मुख्य मंदिरात प्रस्थान पूजा होईल, मग पादुका पालखीत विराजमान होतील आणि पंढरपूरच्या दिशेने पालखीचे प्रस्थान होईल. याच देहूतून नजीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत.
महाराष्ट्र
![Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/2142c6c61470b8fb1f5467036ec090651718561475150540_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
नागपूर
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement