एक्स्प्लोर
Powai Hostage Case: 'Rohit Aryane ने वेबसाईटवरून मुलांकडून पैसे घेतले', Deepak Kesarkar यांचा गौप्यस्फोट
पवई हॉस्टेज प्रकरण (Powai Hostage Case) आणि रोहित आर्या (Rohit Arya) याच्यासोबतच्या आर्थिक वादावर तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'त्यांनी एक वेबसाईट क्रिएट केलेली होती आणि त्याच्यावरुन मुलांकडून पैसे अक्सेप्ट केले होते,' असा गंभीर आरोप तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. शिक्षण विभागाने आर्याला ते पैसे परत करण्यास आणि भविष्यात असे न करण्याबद्दल लेखी देण्यास सांगितले होते, असे केसरकर म्हणाले. जर या अटींची पूर्तता झाली असती, तर त्याचे बिल मंजूर करण्यात कोणतीही अडचण आली नसती, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यानंतर आपण शिक्षणमंत्री पदावर नसल्याने पुढे काय झाले याची आपल्याला कल्पना नाही, असेही केसरकर यांनी नमूद केले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement





















