![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Darshana Pawar Murder Case Update : दर्शनाची राजगडाच्या पायथ्याशी हत्या, मित्र राहुल हंडोरेला बेड्या
MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शन पवार हिच्या हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी समोर आलीये.. या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आलीये..गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस मुख्य आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत होते. अखेरी त्याला आज अटक करण्यात आलीये.. दरम्यान दर्शनाच्या हत्येचं कारणही समोर आलंय... दर्शना पवार आणि राहूल हंडोरे हे नातेवाईक होते ते दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. राहूलची दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र दोघेही एमपीएससीची परिक्षा देत होते. एमपीएससी परीक्षेत दर्शनाला यश मिळालं आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. मात्र त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्यानं दर्शनाच्या घरच्यांना सांगून पाहिलं, मात्र त्यांनी नकार दिला. आणि याच अस्वस्थतेतून राहुलनं दर्शनाची हत्या केली, असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय.
![India Vs Australia : पाचव्या कसोटीसह ऑस्ट्रेलियानं मालिकाही 3-1 नं जिंकली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/92797e4c8ef211fa371490a7b63c67fb1736054470025718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Anjali Damania News : 'धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु'- दमानिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/39f85018675e97b3be616ce50cfe23891736048257911718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Santosh Deshmukh News : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाचा मोर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/e4455375958e33d98ca5fc53290fd9a01736048033288718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 05 Jan 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/c58b870d5ffe21068f2a42c73807c6251736047332208718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, पूर्वेकडील परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/ff0428b3d03374d137a4ee83b46f25d21736045043181718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)