एक्स्प्लोर
Cyclone Tauktae : रायगड समुद्रकिनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण
रायगड : 'तोक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव- 1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर- 295, म्हसळा- 496, श्रीवर्धन- 1158. या एकूण 7 हजार 866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Tags :
Mumbai Weather Forecast Uddhav Thackeray Bmc NDRF Cyclone Arabian Sea Cyclone Tauktae Cyclone Tauktae Update Cyclone Alert Cyclone Tauktae Red Alert Cyclone Tauktae IMD Cyclone Tauktae Kerala Cyclone Tauktae Goa Cyclone Tauktae Maharashtra Heavy Rainfall Cyclone Tauktae Cyclone Tauktae Gujarat Cyclone Updates Cyclone Cyclone Tauktae 2021 Raigad Coastalमहाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा





















