एक्स्प्लोर
Ashish Shela| 'Ring the Bell for Security' मोहिमेचा Ashish Shelar यांच्या हस्ते 'BSE' मध्ये शुभारंभ
डेटा सिक्युरिटी काउंसिल ऑफ इंडियातर्फे (Data Security Council of India - DSCI) 'रिंग द बेल फॉर सिक्युरिटी' (Ring the Bell for Security) या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री Ashish Shelar यांच्या हस्ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange - BSE) येथे हा कार्यक्रम पार पडला. डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीत महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. या मोहिमेमुळे सायबर सुरक्षेला मोठे बळ मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. हा प्रकल्प सायबर सुरक्षेसाठी मोठं बळ देणारा ठरेल. या मोहिमेमुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होतील आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. 'DSCI' च्या या उपक्रमामुळे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती वाढण्यास मदत होईल.
महाराष्ट्र
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Mumbai bmc election result politics : शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















