एक्स्प्लोर
Corona : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, राज्यात दिवसभरात 46 हजार नव्या रुग्णांची नोंद
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 46 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईतही 5 हजार रुग्ण अधिक आहेत त्यामुळं रुग्णसंख्या कमी होतेय हा समज चुकीचा असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















