एक्स्प्लोर

Hiraman Khoskar | हिरामण खोसकर यांनी विधान परिषदेत कोणाला मतदान केलं? ABP Majha

हे देखील वाचा

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार

पुणे :  पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी आय ए एस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची (Non Creamy Layer Certificate) अहमदनगर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करून केंद्र सरकारला त्याबाबतचा अहवाल सादर करणार आहेत. त्यासाठी आयकर विभागाकडून खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची माहिती आणि त्यांच्या आई - वडिलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती मागविण्यात आलीय.  त्याचबरोबर स्वतः पूजा खेडकर यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची आणि त्यातून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती मागविण्यात आलीय. अहमदनगर चे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ही माहिती जमा करायला सुरुवात केलीय.
 
वादग्रस्त पूजा खेडकरांच्या प्रकरणाची केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे. अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी ही चौकशी करत आहेत. या चौकशी समितीला स्थानिक प्रशासनाकडून सगळी माहिती दिली जाणे अपेक्षीत आहे. त्याच संदर्भात अहमदनगरचे जिल्हाधिकारी चौकशी करत आहेत. पूजा  खेडकरांचे आई वडील जरी एकमेकांपासून विभक्त झाल्याचे तांत्रिकदृष्ट्या दाखवण्यात आले असले तरी दोघांचे उत्पन्न हे तपासले जात आहे. त्याचबरोबर  पूजा खेडकरांच्या नावावर देखील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. त्या मालमत्तेपासून त्यांना उत्पन्न देखील मिळते. हे सर्व तपशील पूजा खेडकरांनी आयकर विभागाकडे दाखल केलेल्या आयटीआरमधून समोर आले आहेत. ही सर्व माहिती अहमदनगरच्या जिल्हाधिकऱ्यांकडून गोळा केली जात आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Bus Accident : महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला नेपाळमध्ये अपघात,  16 जणांचा मृत्यू

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती

लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम;  जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Bus Accident : महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला नेपाळमध्ये अपघात,  16 जणांचा मृत्यूABP Majha Headlines :  3 PM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar on CM : मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्यNandurbar  stampede : धडगावमधील स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम;  जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Ankita Lokhande Pregnancy  : लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
Video: राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात गिरट्या; डोकं वर करुन पाहिलं, मनसे अध्यक्ष म्हणाले...

बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला

Raj Thackeray :  बदलापूरसारख्या नराधमांना काय शासन व्हावं, राज ठाकरेंनी एकच शिक्षा सांगितली, म्हणाले, चौरंग करा!

Embed widget