एक्स्प्लोर
Advertisement
Bhiwandi:भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादीच्या घोषणेमुळे काँग्रेस नाराज,कोकणातील काँग्रेस नेत्यांची बैठक
Bhiwandi:भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादीच्या घोषणेमुळे काँग्रेस नाराज,कोकणातील काँग्रेस नेत्यांची बैठक
मविआत सांगली पाठोपाठ भिवंडीत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचं पहायला मिळतंय. भिवंडीच्या जागेवर शरद पवारांनी घोषणा केली.. त्यामुळे कोकणातील काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी आक्रमक झालेत. आता भिवंडीच्या जागेवर बंडखोरी करायची की मग मैत्रीपूर्ण लढत द्यायची यावर चर्चा करण्यासाठी कोकणातील काँग्रेस नेत्यांनी भिवंडीत बैठकीचं आयोजन केलंय. भिवंडीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघेंच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन.. भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेसचे सर्व नेते एकत्र येणारेत.. कोकण विभागातील सर्व काँग्रेसचे १३ जिल्हाध्यक्ष, ८५ तालुकाध्यक्ष आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक होईल..
महाराष्ट्र
Shinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार
Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीस
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
BJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडी
ABP Majha Headlines : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion