एक्स्प्लोर
Sanjay Nirupam : राऊतांनी काँग्रेस संपवायला घेतली आहे, कट्ट्यावर निरुपम यांची राऊतांवर सडकून टीका
Sanjay Nirupam : राऊतांनी काँग्रेस संपवायला घेतली आहे, निरुपम यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय.. सातत्यानं पक्षविरोधी भूमिका घेणे, आणि मित्रपक्षांविरोधात जाहीर विधानं करणे या दोन कारणांमुळे त्यांना काँग्रेसमधून काढण्यात आलंय. वायव्य मुंबई मतदारसंघाची जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं निरुपम नाराज होते. नाना पटोलेंनी ही जागा सोडायला नको होती, असं जाहीर वक्तव्य देखील त्यांनी केलं. आमचे नेते वाटाघाटी नीट करत नाहीयेत अशा शब्दांत त्यांनी पटोले यांना सुनावलं होतं.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















