एक्स्प्लोर
सैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी 6 लेफ्टनंट कर्नलसह अनेक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा, CBI ची छापेमारी
सैन्य भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयने सहा लेफ्टनंट कर्नलसह अनेक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सैन्य भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयनं तीन राज्यातील बारा ठिकाणी छापेमारी केली. त्यामध्ये सीबीआयनं सहा लेफ्टनंट कर्नलसह अनेक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लष्कराच्या मुख्यालयानं केलेल्या तक्रारीवरून सीबीआयनं भ्रष्टाचारविरोधी कायद्यानुसार आणि गुन्हेगारीचा कट रचल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा


















