एक्स्प्लोर
Cm Uddhav Thackery On Corona : गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होण्याची शक्यता : ABP Majha
वाढत्या कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे देशातील अनेक राज्यात मास्क सक्ती करण्यात आली आहे. अशातच राज्यात देखील गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती
होण्याची शक्यता आहे. याबाबत आजच मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय... राज्यातील गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे... असंही राजेश टोपे म्हणाले... देशभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून त्याबाबत आज देशातील सर्व मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात बैठक पार पडली...
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















