CM Eknath Shinde PC Maharashtra Din :106 हुतात्म्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही -एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde PC Maharashtra Din :106 हुतात्म्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही -एकनाथ शिंदे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो महाराष्ट्रात मंगल कलश आला तो हा दिवस, हुतात्मा स्मारक कडे आल्या नंतर ऊर्जा प्रेरणा मिळते 106 हुतात्म्यांचे बलिदान अमही वाया जाऊ देणार नाही राज्याने देशाला विचार दिले , संविधान दिलं शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा काम महाराष्ट्र करतो आहे. गेल्या 2 वर्षात सामान्य लोकांच्या सरकारने अनेक योजना चालना दिली आहे. हे काम आम्ही महारष्ट्र राज्याच्या वतीने करण्याचं प्रत्यन करतो आहे. महाराष्ट्र सुसंस्कृत देश आहे. पुरोगामी महाराष्ट्राला एक राज्य करते कोण काय करत हे नेहमी मागे राहत निवडणुका येतात जातात, आपली परंपरा , आरोप प्रत्यारोप याला खंडित न करता मात्र ही पातळी खालावली आहे. विरोधक विरोधकाकडून शिव्या शाप, यांच्या शिवाय काही राहील नाही. मोदी यांनी 10 वर्षात देशाची प्रगती केली आरोपांना उत्तर न देता कामाने उत्तर देत आहोत. घरी बसलेल्याच्या मागे महाराष्ट्र उभा रहात नाही. काम करणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहतो. ठाकरेंना टोला ही मुंबई कामगारांच्या कष्टाने उभी राहिली आमच्या सरकारने 5 हजार गिरणी कामगार घर देण्याचं काम केलं. महायुतीच्या मुंबईच्या 6 जागा महायुती जिंकेल मुंबई खड्डे मुक्त आम्ही करणार आहोत. शिक्षण आरोग्य इन्फ्रस्टकरच आम्ही लक्ष देत आहोत. नाशिक आणि ठाण्याच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होईल