एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली,शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र

CM Eknath Shinde : विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली,शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र

मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे, यासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहे. संभाजीनगरच्य टीव्ही.सेंटर येथील मैदानावर हा कृतज्ञता सोहळा पडणार आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण  कृतज्ञता करण्यासारख कोणतेही काम मी केले नाही, ती माझी जवाबदारी आणि तुमचा अधिकार आहे.... बाबासाहेबांचे विचार पुढे न्यायचं आहे..... बाबासाहेब यांचं संभाजीनगरवर विशेष प्रेम आहे  बाबासाहेब यांचा मोठा पुतळा आपण शहरात उभारत आहे  उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच काम करत आहे  बाळासाहेब म्हणाचे नोकऱ्या मिळतील पण नोकऱ्या देणारे हात तयार करा.... बाबासाहेब यांनी देशासाठी दिलेले योगदान अनमोल होते  बाबासाहेबांच्या अनुयायांचा वोटबँक म्हणून वापर केला, त्यांना तुम्ही धडा शिकवणार का  बाबासाहेब यांना दोन वेळा काँग्रेसने पराभव केला, सर्वात जास्त बाबासाहेब यांचा तिरस्कार काँग्रेस यांनी केला  आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे आपण बाबासाहेब यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही  आपल्या बुद्धीच्या जीवावर बाबासाहेब देशाच्या संविधानाचे शिल्पकार झाले  शेरो शायरी बाबासाहेब यांच्यावर बाबासाहेब यांच्याबद्दल किती बोलावे   कमीच आहे  एका बहिणीला तिच्या कुटुंबाला धीर लागावा म्हणून दीड हजार रुपये महिन्याला दिले जात आहे  आम्ही लाडकी भाऊ देखील आणला बार्टीला देखील आपण न्याय देणार आहे.. विरोधकांच्या पायाखालीची वाळू सरकली  बहीण लाडकी आणि भरली धडकी अशी त्यांची परिस्थिती आहे काही लोक म्हणतात भीक नको ,,,,आमच्या बहिणीला भिकारी म्हणतात या सावत्र भावापासून सावध राहा  कोणीतरी कोर्टात गेले ,पण त्यांची याचिका फेटाळली आणि न्यायालयाने बहिणीला न्याय दिला  तुम्ही दिली नाही, तुमची घेण्याची आमची देण्याची वृत्ती आहे.. राज्यात दीड कोटी अर्ज दाखल झाले ,त्यामुळे विरोधकांची पोटदुखी आहे काही खालच्या पातळीवर बोलत आहे  काही लोक ठाण्यात येऊन बोलून गेले आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे  आम्हाला दिल्ली समोर लोटांगण घालतात म्हणणारे, तीन-तीन दिवस दिल्लीत मुक्कामी असतात... तिकडे ताल कटोरा मैदान आहे तिकडे हे का गेले होते आम्हाला माहीत आहे.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget