एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी ठाण्यातून निघाले
CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी ठाण्यातून निघाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळापुर्वी अयोध्या दौऱ्यासाठी निघाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने त्याची मोठी तयारी केलीय. आज मुख्यमंत्री शिंदे मुंबई विमानतळाकडे रवाना होतील.. तिथून ते लखनऊला जातील. रात्री लखनऊमध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील. शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजप नेतेही सहभागी होणार आहेत.. भाजप नेते संजय कुटे, राम शिंदे ही अयोध्येला रवाना होत आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















