एक्स्प्लोर

City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 20 June 2024 : ABP Majha

विधानसभेला १०० जागा द्या, अन्यथा २८८ जागा लढवू, शिंदे गटाच्या रामदास कदमांचा भाजपला प्रस्ताव, सलग दुसऱ्या दिवशी रामदास कदम भाजपविरुद्ध आक्रमक.

महायुतीत राहून पक्षाच्या नेत्यांच्या विषयी बोलणं चुकीचं, भाजप नेते प्रवीण दरेकरांचं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना प्रत्युत्तर. 

सरकारचं शिष्टमंडळ उद्या घेणार लक्ष्मण हाकेंची भेट, मंत्री उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकरही उपस्थित राहतील, उद्या सकाळी साडेनऊ वाजता हे शिष्टमंडळ हाकेंची भेट घेणार. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची उद्या पुण्यात बैठक, सर्व नवे खासदार घेणार शरद पवार यांची भेट, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक

किल्ल्यांचं पावित्र्य जपलं पाहिजे, त्यांचं जतन करण्याचं काम सरकार करतंय, त्यासाठी निधी कमी पडणार नाही, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंचं आश्वासन. 

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी, सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याच्या तयारीत 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: अगोदरच मॅच फिक्सिंग, सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण शेण खाल्लंय ते 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत; राज ठाकरेंच्या भाषणातील 12 मोठे मुद्दे
अगोदरच मॅच फिक्सिंग, सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण शेण खाल्लंय ते 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत; राज ठाकरेंच्या भाषणातील 12 मोठे मुद्दे
Travis Head : ट्रेविस हेडनं मोहम्मद  सिराजला दोन चौकार ठोकले, अर्शदीप सिंगकडून पहिल्याच बॉलवर करेक्ट कार्यक्रम, भारताला मोठं यश, पाहा व्हिडिओ
आक्रमक ट्रेविस हेडचा अडथळा दूर, अर्शदीप सिंगनं शुभमन गिलचं पहिलं टेन्शन दूर केलं, हर्षित राणाचा अफलातून कॅच
Raj Thackeray: आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य
बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut MVA MNS PC:'निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालंय, 96 लाख मतदार बोगस'; Sanjay Raut यांचा घणाघात
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 19 OCT 2025 : ABP Majha
Raj Thakceray : विलास भुमरे यांचं वक्तव्य, राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray : मतदारयादीत ९६ लाख बोगस मतदार? राज ठाकरेंचा गंभीर आरोप
MVA-MNS Action : निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांची एकजूट, रस्त्यावर उतरण्याचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: अगोदरच मॅच फिक्सिंग, सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण शेण खाल्लंय ते 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत; राज ठाकरेंच्या भाषणातील 12 मोठे मुद्दे
अगोदरच मॅच फिक्सिंग, सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण शेण खाल्लंय ते 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत; राज ठाकरेंच्या भाषणातील 12 मोठे मुद्दे
Travis Head : ट्रेविस हेडनं मोहम्मद  सिराजला दोन चौकार ठोकले, अर्शदीप सिंगकडून पहिल्याच बॉलवर करेक्ट कार्यक्रम, भारताला मोठं यश, पाहा व्हिडिओ
आक्रमक ट्रेविस हेडचा अडथळा दूर, अर्शदीप सिंगनं शुभमन गिलचं पहिलं टेन्शन दूर केलं, हर्षित राणाचा अफलातून कॅच
Raj Thackeray: आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य
बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य
बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे, झेडपीमधील नगरपालिकेत, नगरपालिकेतील झेडपीत; बोगस मतदारांवरून बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

ते तुम्ही केलंय, अशा टोळीला 12 हत्तीचं बळ मिळालंय; लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक अन् धारदार पत्र

नर्स अन् MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाच्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध, 'कायमचं एकत्र' राहण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं

मनसेची बूथ लेव्हल एजंटची 15 ते 20 हजारांची फौज तयार; अविनाश जाधवांनी ठाण्यात बोगस मतदार शोधून त्यांचं काय करणार ते सुद्धा सांगितलं!

Embed widget