Chhagan Bhujbal Samata Parishad : समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ वेगळी भूमिका घेणार?
छगन भुजबळांनी समता परिषदेची बैठक बोलवली ---- आज सकाळी ११ वाजता वांद्र्यातल्या एमईटी संस्थेत बैठक ---- पक्षांतर्गत नाराजी, मराठा-ओबीसी आरक्षण यावर चर्चेची शक्यता -- समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ वेगळी भूमिका घेणार?
सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स :
विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास, ४०० पारच्या नाऱ्यामुळे कार्यकर्ते गाफिल राहिल्याने लोकसभेला फटका, शिंदेंचीही कबुली
आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार, ओबीसी संघटनेच्या विदर्भस्तरीय बैठकीत ठराव मंजूर, प्रकाश शेंडगेंची माहिती
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस, आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या, हाकेंची मागणी
छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची आज मुंबईत बैठक, भुजबळ यांची पक्षातली नाराजी आणि मनोज जरांगेंच्या उपोषणावर चर्चा अपेक्षित