एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal : मराठा समाजाला आरक्षण द्यावं...छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य ABP Majha
कायद्याच्या कसोटीत जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे
आजकाल कुणीही कोर्टात जातो त्याची चिरफाड होते त्यामुळे कायद्यात काय बसेल त्यानुसार होईल
मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असे माझे देखील म्हणणे आहे पण ओबीसीवर अन्याय होता नये या मतावर आम्ही ठाम आहोत
उद्या ओबीसीवर अन्याय झाला असे झालं तर निश्चितपणे ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरू होईल
दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील
आम्ही आमची मतं जाहीर सभेतून मांडतो आणि आम्ही त्याला विरोध देखील करतो आणि आम्ही ती मांडू
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















