एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal Sangali Speech : जरांगेंवर निशाणा, ओबीसीतून आरक्षण मिळणारच नाही, भुजबळांचा इशारा

Chhagan Bhujbal Sangali Speech : जरांगेंवर निशाणा, ओबीसीतून आरक्षण मिळणारच नाही, भुजबळांचा इशारा

सांगलीचे वसंतदादा कुठे आणि आता त्याचे वारसदार कुठे  खासदारकी न्यायला आलो नाही  भुजबळ यांची खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात  छगन भुजबळ यांच्याकडून मजोन जरांगे यांचा  नवीन नेता म्हणून उल्लेख  आधी महाराष्ट्र वाचवला पाहिजे, ही आमची भूमिका  आज गावागावात हल्ले होत आहेत आरक्षण कायद्या नुसार घ्या ही आमची भूमिका   आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समजला आरक्षण द्या  सर्वांनाच कुणबी व्हायचेय तर मराठा शिल्लक राहणार आहे का  नाही  आम्ही एका जातीचे नाही तर आम्ही ओबीसी वर्गाचे प्रतिनिधित्व करतोय  सगळे आरक्षण भुजबळनी खाल्ले असे आरोप होतात  मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, पण वेगळे आरक्षण नकोय याना प्रकाश आंबेडकर यांनी देखील ओबीसी बचाव यात्रा काढली, मी त्याचा आभारी आहे  जरांगे , मुस्लिम आरक्षण देणार म्हणतो,  आरक्षण आर्थिक स्थितीवर नाही, मागासलेपणावर आरक्षण मिळते  सगेसोयऱ्याना  आरक्षण देणे शक्य नाही, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य नाही हे ज्या त्या वेळी संबधित आयोग आणि न्यायालयाने देखील सांगितले  राज्यात ओबीसी समाज ५४ टक्के आहे कधीही जन गणना करा, छगन भुजबळ यांची मागणी  मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, आमची काही हरकत नाही,   पण नाही ओबीसी मधूनच पाहिजे यावरच ते असून बसलेत  मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही त्यांनी स्पष्ट सांगावं ओबीसीच्या जीवावर जो मराठा उठलाय त्यांना सोडू नका  288 काय 88 तर उमेदवार जरांगेनी उभे करा, 8 तर निवडून आण  मैदानात या तर, निवडणूक लढवून दाखव  भुजबळ यांचे जरांगेना आव्हान  आरक्षण सगे सोयऱ्याना देणे शक्य नाही, त्यावर आम्ही हरकती घेतल्या आहेत  आम्ही शांत आहोत, कायद्याप्रमाणे चाललो आहोत  सगळे मराठे वाईट नाहीत पण जो जो ओबीसीच्या आरक्षणावर उठेल त्याला मात्र सोडू नका  जरांगेने ८८ तरी उभे कर २८८ कुठे उभे करायला निघाला  जरांगे पाटील याने निवडणुकीच्या रिगणात उतरावे  छगन भजबळ यांचे मनोज जरांगे पाटील यांना आव्हान  परमेश्वरा मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य आणि चांगली बुध्दी देखील दे... छगन भुजबळ यांचा खोचक टोला

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget