एक्स्प्लोर
Advertisement
Chembur Crime : चेंबूरमध्ये 17 वर्षीय मुलाचा खुन, मृतदेहाचे तुकडे करुन लपवले घरात ABP Majha
चेंबूरमध्ये एका 17 वर्षीय मुलाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय.. ईश्वर मारवाडी असं मृत मुलाचे नाव असून, आरोपी शफीक शेख याने त्याची हत्या केलेय.. मृत मुलाचे पत्नीशी संबंध असल्याचा आरोपीला संशय होता आणि याच संशयातून आरोपीने मुलाच्या शरिराचे चार तुकडे करुन निर्घृण हत्या केली आणि शरिराचे तुकडे स्वतःच्या घरातच लपवून ठेवले.. सदर प्रकरणी आरोपी शफीक शेखला आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024
ABP Majha Headlines : 06 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
ABP Majha Headlines : 05 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement