एक्स्प्लोर
Advertisement
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thakceray : अपमान सहन होत नाही मग मांडीला मांडी लावून का बसलात?
आम्हबी तुमच्यासोबत आहोत पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलंय.. काल उद्धव ठाकरेंनींही सावरकरांवरील टीका खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता दरम्यान याच मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधलाय... स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन होत नाही तर मांडीला मांडी लावून तुम्ही का बसला आहात असा सवाल त्यांनी केलाय...
महाराष्ट्र
Aashish Hemrajani : Book My Showचे सीईओ आशिष हेमराजानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
ABP Majha Headlines : 12 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Phaltan : सोळशीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी फोनवरून केली उमेगवारीची घोषणा
Government Employees :सेवानिवृत्ती उपदान 14 लाखांवरून 20 लाख करणार?
Narhari Zirwal : धनगर समाज आदिवासीत येत नाही; सरकारने जबाबदारी स्वीकारावी - नरहरी झिरवाळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
नाशिक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion